स्वयंमूल्यमापन म्हणजे काय?www.marathihelp.com

स्वयं म्हणजे स्वतःचे आणि मूल्यमापन म्हणजे परीक्षा. स्वतःचीच स्वतः घेतलेली परीक्षा. स्वतःची प्रगती साधण्यासाठी स्वतःमधील दोष, उणिवा यांची जाणीव करून घेऊन प्रगतीच्या अनुषंगाने नियोजन करणे स्वयंमूल्यमापनातून शक्य होते. अभ्यासाबाबत दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या संपादणूक पातळीची तुलना स्वतःशीच करता येते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4472 +22